Shrinivas Pawar Reaction On Ajit Pawar : बारामतीत (Baramati) पवार विरूद्ध पवार या अंकाचा पुढील भाग सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीसाठी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. प्रचाराच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवार भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. ते (Ajit Pawar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या घरातला उमेदवार […]
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार अर्ज दाखल करत आहे.
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.
Yugendra Pawar File Nomination In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे कोणतंही शक्तिप्रदर्शन न करता, त्यांनी अर्ज दाखल केलाय. आता बारामतीत काका विरूद्ध पुतण्या म्हणजेच अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत होणार आहे. युगेंद्र पवार यांनी […]
Supriya Sule Criticize Mahayuti Sarkar In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा झाली. सभेत (Sharad Pawar Group Melava) बोलताना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि लाडक्या बहिण योजनेवर घणाघाती टीका केलीय. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांच्या जावयावर देखील मोठं विधान केलंय. सुळे म्हणाल्या की, मी जावई शोधतेय, पण […]
Sunil Tatkare On Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती
बारामती : राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते. राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे फुटले. राष्ट्रावादीत उभी फुट पडल्यानंतर जे काही घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर आता अजितदादांनी केलेल्या एका अपूर्ण वाक्याची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होत आहे. […]
Ajit Pawar on Suraj Chavhan : अखेर आज बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी सूरजसमोर भेटण्याचा प्रस्ताव ठेवला.
Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
शक्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधनावर भर दिला जाणार आहे.