लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली.
ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.
अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? काय आहेत यामागची समीकरणे?
Rohit Pawar यांनी बारामती या मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता.
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निर्णय बारामतीकर घेणार