Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आलेल्या गोविंदबागेतील जेवणाच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी त्यांचे नक्कीच स्वागत करेल. ती माझी नैतिक जबाबदारी असून अतिथी देवो भव: असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे माझ्या घरी […]
बारामती : तुम्ही उद्या आम्ही उभा करून त्या खासदाराला विजय केले पाहिजे. तरच मी पुढे विधानसभेला उभा राहील, कारण मी इतके जर काम करून तुम्ही मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडला आहे, मला माझे धंदे पडले आहेत. मी कशाला तुमचे ऐकतोय. त्यामुळे आता आपण काय करायच याचा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असा […]
वडगाव : मी आता जी मतं मागते, ती मेरिटवर मागते. मत मागायला मी स्वतः जाते, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही, मी एक लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं, असं कॉपी करून पास नाही होणार… मै सुप्रिया सुळें हू…. खुद करुंगी, और खुद पास हुंगी, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या […]
Supriya Sule Baramati Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर काका-पुतण्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. होम ग्राउंड बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार हे एकमेंकावर टीका करू लागले आहेत. कुणी काही म्हणू द्या, शेवटची निवडणूक आहे, असे म्हणून भावनिक करतील पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघांची चर्चा एकीकडे आणि बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाची चर्चा दुसरीकडे! या एकाच वाक्यावरुन तुम्हाला बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर किती तापला असावा याचा अंदाज येईल. भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यक्षात ही लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी सुरु केली असली तरी यामागे शरद पवार यांचा पराभव […]
Ajit Pawar Speech in Baramati : ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारी योग्य पार पाडा. कसूर करून चालणार नाही. आपल्याबरोबर घटक पक्ष आहेत. वेगळी वागणूक दिली जातेय अशी भावना त्यांच्यात निर्माण होता कामा नये. लोकसभेचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. वेळ कमी असतो. मागं जे खासदार या मतदारसंघातून निवडून गेले त्यापेक्षा यावेळचा […]
बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
मुंबई : बारामती. हे गावाचे नाव जरी काढले तरी दुसरे नाव येते ते शरद पवार (Sharad Pawar) यांचे. शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या माध्यमातून बारामती (Baramati) उभी केली. बारामतीला बालेकिल्ला तयार केले. पण 90 च्या दशकात ते दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले आणि त्यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा […]
Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) तालुक्यात अनेक विकासकामे सुरू असून मोठ्या योजना राबवल्या जात आहेत. इतिहासात आजपर्यंत असे काम झालेले नाही. आपल्याला अनेकदा मोठी पदे मिळाली. चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण अशाप्रकारे योजना आल्या नव्हत्या, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न […]