- Home »
- Baramati
Baramati
अजित पवार हाजीर हो!, निवडणुका संपताच कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली. अजित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले.
अजित पवार मुख्यमंत्री होणार? जय पवारांनी थेट सांगितलं, बारामतीकर….
Jay Pawar Reaction On Ajit Pawar AS CM : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. या निवडणुकीत बारामतीत काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळतेय. युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार (Ajit Pawar) अशी लढत बारामतीत होत […]
VIDE0 : अजित पवारांनी शेवटची सभा गाजवली, पण काकांवर थेट टीका टाळली
Mahayuti Candidate Ajit Pawar Sabha In Baramati : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचे काही तास शिल्लक आहेत. यंदा बारामतीत काका-पुतण्याची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अजित पवार यांच्यात लढत होत आहे. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांची जाहीर सभा बारामती झाली आहे. यावेळी अजित […]
प्रतिभा पवारांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, गेटवरच अडवली गाडी…
रद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले.
बारामतीत उमेदवारी फक्त ‘पवार कुटुंबा’तच का? अजित पवारांचा भरसभेत सवाल
Ajit Pawars Statement On Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात (Assembly Election 2024) पुन्हा ‘काका विरूद्ध पुतण्या’ असा संघर्ष दिसतोय. मतदारसंघात युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. निवडणुकीचा प्रचार अखेरचा टप्प्यात आलाय. यावेळी प्रचार सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्ही पवार साहेबांना साथ दिली, आता मला द्या अशी भावनिक […]
“गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका”, अजितदादांची बारामतीकरांना कळकळीची विनंती
गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.
आपलं नाण खणखणीत, साहेब निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार, अजितदादांची गर्जना
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ
बारामतीत किती लीड मिळणार? अजितदादांचं विरोधकांना धडकी भरवणारं उत्तर, म्हणाले, ‘शंभर टक्के…’
सध्या मी प्रचारासाठी फिरतोय, बारामतीचा संपर्ण दौरा फिरून झाल्यावर लीड सांगेन... पण एवढं शंभर टक्के सांगतो की, चांगलं लीड असेल.
Ajit Pawar Manifesto : लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर, बारामतीसाठी दादांच्या ‘गेम चेंजर’ घोषणा
जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचं ध्येय असून, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा आकदमी सुरू केली जाणार.
मला खुश करा, म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद
Ajit Pawar Gavbhet Daura In Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील सावळ येथे गावभेट दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब यांना या वयात धक्का बसेल, म्हणुन तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केलं. […]