त्याचा तर सत्कारचं केला पाहिजे; अजितदादांच्या भाषणात कायदे तज्ज्ञ खळखळून हसले

  • Written By: Published:
त्याचा तर सत्कारचं केला पाहिजे; अजितदादांच्या भाषणात कायदे तज्ज्ञ खळखळून हसले

Ajit Pawar : भरणे मामा म्हणाले आमचे लोकं फार चिवट आहेत. मात्र, त्यांना सांगतो बारामतीच्या लोकांना तर सर्व आयतच मिळतं. लोकप्रतिनिधी सकाळी सहा वाजताच लोकप्रतिनिधी म्हणून मी कामाला लागतो. (Ajit Pawar) त्यामुळे बारामतीचे अर्धे लोक झोपत असतानाचं काम पूर्ण होतात अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामचा पाडा वाचला. ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, माझी राजकीय वाढ होऊ न देण्यात

आपल्या देशात, राज्यात आपल्या लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. आज लोकांना न्याय कुठ मिळतो तो न्यायालयात. त्यामुळे त्यांच्या सर्व सुविधा पुर्णपणे व्यवस्थित असणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी लक्ष घालणं आमचं राज्यकर्ते म्हणून कर्तव्य आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube