येत्या 13 मे रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त होणार असून बी. आर. गवई 14 मे 2025 रोजी पदभार स्विकारणार आहेत.
आपल्या देशात, राज्यात आपल्या लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. आज लोकांना न्याय कुठ मिळतो तो न्यायालयात.