अजित पवार बारामतीत निवडणूक लढवायला घाबरतात अशी प्रतिक्रिया माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
संजय राऊत लाडकी बहीण योजनेवर बोलताना म्हणाले, अजित पवार बारामतीतून पराभूत होणार. लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार.
Chhagan Bhujbal : पाच वाजता बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि बैठकीला येणारे विरोधीपक्षांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
सुडाचं राजकारण आपण कधी केलं नाही, पण, गावातल्या नेत्यांचं दुकान बारामतीत काही चाललं नाही, अशी टीका पवारांनी केली.
ज्यांनी निवडणुकीत जबाबदारी घेतली. त्यांना ताकद देण्याचं काम करू, शरद पवार यांचे बारामतीध्ये बोलतांना सूचक विधान.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.