मराठा मतदान पाठीशी न राहिल्यास निवडणूक जड जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतर जातींना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे जात तर त्या ऐक्याच्या विचाराला आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे.
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर - बजरंग सोनवणे
Pankaja Munde Viral Audio Clip : बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी महायुतीकडून पंकजा मुंडे
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
Dhanajay Munde On Bajrang Sonawane : दोन-दोन कारखान्याचा मालक बहुरंग सोनावणेला कुणबी दाखल्याची गरज पडली, असल्याचं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang sonawane) यांना चांगलच धुतलं आहे. दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत […]
Loksabha Election Ncp Candiate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar Group) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस […]
Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी (Beed Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटाकडून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीयं. या भेटीनंतर आपण बीड लोकसभा निवडणूक […]