- Home »
- Beed News
Beed News
लई अवघड हाय गड्या उमगाया “बाप्पा “रं… मिटकरींची पोस्ट चर्चेत, वाल्मिक कराड अन् बजरंग सोनवणे एकत्र?
Amol Mitkari Social Media Post On Walmik Karad : राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र, कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे […]
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत, SITने डॉक्टरला उचललं…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने ताब्यात घेतलं
मध्येच श्वास थांबतो अन् झोप… वाल्मिक कराडला असणारा ‘स्लीप ऍप्निया’ नेमका काय?
What is sleep apnea that Walmik Karad suffers : खंडणी केसमध्ये सीआयडी कोठडी असलेल्या वाल्मिक कराडनं (Walmik Karad) त्याच्यासोबत 24 तास एखादी खासगी व्यक्ती असावी, अशी न्यायालयाकडे मागणी केलीय. मला स्लीप ऍप्नियाचा त्रास आहे, असा दावा वाल्मिक कराडने न्यायालयाकडे केला. पण न्यायालयानं त्याची ही मागणी फेटाळून लावलीय. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसोबत कोणताही खासगी व्यक्ती ठेवता (Beed […]
मी राजीनामा का द्यावा? संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत माझा कोणताही संबंध नाही; धनंजय मुंडे
Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. […]
बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट; तपासासाठी SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम मैदानात
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Investigation : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली ( यांच्या नेतृत्त्वात SIT काम करणार (Beed News) आहे. यात 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. आपण याबाबत सविस्तर […]
बायकोचा नांदायला येण्यास नकार..नवऱ्यानं सुरू केलं आमरण उपोषण, बीडमधील घटना
Husband Starts Hunger Strike After Wife Refuses Returning To Home : ऐकावं ते नवलंच! बीडमधून एक महत्वाची बातमी समोर आलीय. बायकोने सासरी नांदायला यायला नकार (Husband Starts Hunger Strike) दिला. त्यामुळं वैतागलेल्या नवऱ्यानं थेट आमरण उपोषण सुरू केलंय, अशी माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली (Beed News) आहे. आपण अजब या घटनेबद्दल […]
Video : पंकजा मुंडेंचं नाव घेवून अपहरण, मग बेदम मारहाण; बीडमधील भयंकर घटना
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे […]
अख्खं गाव उतरलं तळ्यात! मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन; कारण काय?
मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे. गावातील महिला आणि पुरुष तलावात उतरले आहेत.
वाल्मिक कराड शरण; CIDच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली महत्वाची माहिती, पुढील चौकशी…
CID Officer Reaction After Walmik Karad Surrender : बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात वाँटेड असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलंय. कराड राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांकडे जाण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटलं होतं. […]
वाल्मीक कराडची शरणागती, विरोधक सरकारवर तुटून पडले..
वाल्मीक कराडवर जर खंडणीचा गुन्हा होत तर त्याने याआधीच आत्मसमर्पण करायला हवं होतं असे खासदार सोनवणे म्हणाले आहेत.