- Home »
- Beed News
Beed News
“महायुतीत मला जागाच नाही म्हणून मी..” पंकजा मुंडेंचा इशारा नेमका काय?
Pankaja Munde on Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले (Maharashtra Elections 2024) आहेत. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते मंडळींकडून सेफ पक्षांचा शोध घेतला जात आहे. तर फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आला आहे. जागावाटपाच्या चर्चानीही वेग घेतला आहे. या घडामोडी घडत असतानाच विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले […]
अजितदादांच्या आमदाराचा राजकीय संन्यास; वारसदारही ठरला!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेतलायं. निवृत्तीची घोषणा करत त्यांनी राजकीय वारसदाराचीही घोषणा केलीयं.
‘केज’साठी पवारांनी हेरलाय भाजपचाच शिलेदार; माजी आमदार ठोंबरे ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर..
भाजप माजी आमदार संगीता ठोंबरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात भेसळयुक्त दूध निर्मितीवर कारवाई; पावडरच्या ६०० गोण्यांचा साठा जप्त, एकजण ताब्यात
एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बीड हादरलं, अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळेंची गोळ्या झाडून हत्या, एक जण जखमी
परळी शहरात धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बजरंग सोनावणेंना मदत करणं भोवलं; व्हायरल क्लिप प्रकरणात शिंदेंकडून खांडेंवर कारवाईचा दणका
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना घडली.
एक कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं…; लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडलं कोट्यावधीचं घबाड
लाच घेतल्याच्या आरोप असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.
Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार?
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
मराठा समाज आक्रमक! काळे झेंडे दाखवल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिले पोलिसांना आदेश
Pankaja Munde : भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता […]