बजरंग सोनवणेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.
सुरेश कुटे आई व वडिलांच्या नावावर ज्ञानराधा हे पतसंस्था सुरू केली होती. तिला मल्टिस्टेट को-ऑपरटिव्ह सोसायटीचा दर्जा मिळाला.
बीडमधील पाटबंधारे विभागाच्या लाचखोर कार्यकारी अभियंत्याच्या बँकेच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा एेवज आढळून आलाय. तब्बल दोन किलो सोने जप्त.
Ajit Pawar यांनी बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी सोनवणेंही दम भरला.
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. […]
Earthquake in Marathwada : मराठवाड्यातील अनेक भागांत आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. काही कळण्याच्या आत जमीन हादरू लागल्याने नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी […]
Beed Dnyanradha Multistate Chairman Suresh Kute : बीड जिल्ह्यातील उद्योगपती सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये (Dnyanradha Multistate) ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये अडकले आहेत. तब्बल पाच महिने या मल्टिस्टेटच्या शाखा बंद होत्या. त्यामुळे ठेवीदार हे चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी शाखा उघडण्यात आल्या. सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन सुरेश कुटे (Suresh Kute) […]
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी पुन्हा एकदा पक्षातील आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करत एक इशारा दिला. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडे काय करणार? हे गौण आहे. त्याकडे कुणाचं लक्ष आहे? तसेच व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात ते मी योग्य वेळ आल्यावर सांगेल. असं म्हणत त्यांनी पक्षाला जणू […]