Beed जिल्ह्यात नामलगाव येथे देवदर्शनासाठी पायी चाललेल्यांना एका कंटेनरने चिरडलं. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
आज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
तो पापड्या मला श्वान म्हणतो, अरे श्वान तुझ्या ***ला चावल्यावर चावल्यावर तुझी काय हालत होईल, हे तुला कळणारपण नाही, असं हाके म्हणाले.
सरकारी वकील विनायक चंदेल यांनी न्यायालय परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
Friend Killed Home Guard Woman Beed Crime : बीड (Beed) जिल्हा पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. गेवराई येथे कार्यरत असलेल्या होमगार्ड महिला आयोध्या (Friend Killed Home Guard Woman) वरकटे (वय 28) हिचा खून तिच्याच जवळच्या मैत्रिणीने केल्याचे पोलीस (Crime) तपासात उघड झाले आहे. थंड डोक्याने खुनाचा कट रचला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आयोध्या वरकटे […]
शिरूर तालुक्यातील एका गावात केवळ १२ हजार रुपयांच्या कारणावरून एका तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली.
Santosh Deshmukh Case Walmik Karad Bail Hearing : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान, त्याच्या जामिनाच्या अर्जावर झालेल्या […]
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झाली.
परळी येथील वैद्यनाथ बँकेवर मंत्री पंकजा मुंडेंचं वर्चस्व राहिलं. संचालक मंडळ निवडणुकीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनल विजयी.