- Home »
- Belonging: A Journey of Love
Belonging: A Journey of Love
सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तकाचे प्रकाशन; अनेक आठवणींचा उलगडा!
Sonia Gandhi’s book Belonging सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे सोमवारी अधिकृत प्रकाशन झाले.
मोदींसोबत संवाद नाही, ते नजर मिळवणंही टाळतात…सोनिया गांधींच्या पुस्तकातील 5 खुलासे…
Sonia Gandhi यांच्या पुस्तकातील काही खुलासे धक्कादायक, काही जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देणारे , तर काही आजच्या राजकारणाशी थेट जोडलेले आहेत.
सोनिया गांधींच्या पुस्तकाचे कौतुक की, काँग्रेसच्या एन्ट्रीपूर्वीचा ट्रेलर?; रोहित पवारांची धाडसी पोस्ट चर्चेत
Rohit Pawar राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत रोहित पवार यांची अस्वस्थता असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत.
मोदींच्या उदयासाठी अण्णा आंदोलनाची पायाभरणी? सोनिया गांधींच्या पुस्तकातील दाव्याने नवा वाद
अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला भाजप आणि आरएसएसचा पाठिंबा असल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे.
शरद पवारांच्या त्या पत्रानंतर सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू, ‘बिलॉन्गिंग’मधून मोठा खुलासा
शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले होते.
सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद
Sonia Gandhi’s Autobiography सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनातून कंपनीची माघार; संपादकीय बदलांवरून वाद निर्माण झाला.
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र भारतात खळबळ माजविणार?
Sonia Gandhi: काँग्रेसच्या ज्येष्ठा नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे आत्मचरित्र प्रकाशित आहे. बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ‘Belonging: A Journey of Love’ हे 10 नोव्हेंबरला प्रकाशित होत आहे.