- Home »
- bharati pawar
bharati pawar
पवार कुटुंबावर शोककळा! शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन
Prataprao Pawar Wife Bharati Pawar passed away : पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव […]
Dindori Lok Sabha : घरच्याच मतदारांनी नाकारलं; कळवणमध्ये भारती पवार पिछाडीवर
नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी आता समोर आली आहे.
Ground Report : भारती पवारांना ‘कांदा’ रडवणार? प्रचारापासून भुजबळांचं अंतरही डोकेदुखी
दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि एकूणच भाजप पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
हरिशचंद्र चव्हाणांची घरवापसी? दिंडोरीत भारती पवारांच्या विरोधात पवारांना आठवला जुना कार्यकर्ता…
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Lok Sabha) भाजपने (BJP) विद्यमान खासदार आणि केंद्रीय भारती पवार (Bharati Pawar) यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये नाराज असलेले माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. आज (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) […]
भाजपकडून नारी शक्तीचा सन्मान! लोकसभेच्या 20 उमेदवारांमध्ये पाच महिलांना दिलं स्थान
BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यातील पाच जागांवर भाजपने महिला उमदेवारांना संधी दिली. Anup Dhotre : भाजपने अकोल्यातून लोकसभेसाठी रिंगणात उतरवलेले अनुप धोत्रे आहेत तरी कोण? गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी […]
