- Home »
- Bhausaheb Wakchoure
Bhausaheb Wakchoure
ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला; शिर्डीत आदित्य ठाकरेंनी तोफ धडाडली
Aaditya Thackeray On BJP : ज्यांनी साथ दिली त्यांचाच भाजपने घात केला असल्याचं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडली आहे. शिर्डीत महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर […]
‘मी थकणारा नाही चालणारा लोकप्रतिनिधी’; सदाशिव लोखंडेंचे विरोधकांना खडेबोल
Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये (Shirdi Loksabha) तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, (Bhausaheb Wakchoure) शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) तर काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यादेखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. और बोलताना लोखंडे म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी करण्याचा हक्क असतो. शिर्डीकर योग्य तो निर्णय घेतील असं […]
‘आमच्याकडं वडापाव खातात ‘ते’ निवडून येतात’; खासदार लोखंडेंवर अन्सारचाचांची खास डायलॉगबाजी
Shirdi Loksabha : आमच्याकडे जे वडापाव खातात ते निवडून येतात, अशी डॉयलॉगबाजी करत संगमनेरचे फेमस वडापाव दुकानाचे मालक अन्सारचाचांनी (Ansarchacha) लोकसभा निवडणुकीसाठी (Shirdi Loksabha) खासदार सदाशिव लोखंडेंना (Sadashiv Lokhande) शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लोखंडेंची लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली प्रचारफेरी थेट अन्सारचाचांच्या दुकानात पोहोचली. यावेळी अन्सारचाचांनी लोखंडेंचं स्वागत केलं. राजू शेट्टींनी ऐकलंच नाही, ठाकरेंनीही हातकणंगलेसाठी पर्याय […]
Shirdi Loksabha : शिर्डीत ‘भाऊसाहेब’ विरुद्ध ‘भाऊसाहेब’ सामना रंगणार?
प्रविण सुरवसे Shirdi Loksabha : लोकसभेचे बिगुल वाजलंयं. (Loksabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरुयं. अहमदनगर दक्षिणमध्ये लोकसभेचे (Ahmednagar Loksabha) उमेदवार निश्चित झालेत मात्र, अद्याप शिर्डीतून (Shirdi Loksabha) महाविकास आघाडी असो वा महायुती दोघांचेही उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेयं. तर […]
