Maharashtra ATS Raids In Bhiwandi : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) 2003 मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai) प्रकरणातील दोषी साकिब नाचन याच्या पडघा गावातील घरी छापा टाकला आहे. साकिब नाचन याच्या नव्या संशयास्पद हालचालींमुळे (ATS Raids) ही कारवाई करण्यात आल्याचं सागितलं जातंय. या छाप्यात अनेक महत्त्वाचे पुरावे […]
Rupesh Mhatre : भिवंडी विधानसभा (Bhiwandi Assembly) मतदारसंघात महाविकास आघाडी अडचणीत आली आहे. कारण, मविआच्या उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा समाजवादी पक्षाला मिळाली असून सपाचे विद्यमान आमदार रईस शेख यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रूपेश म्हात्रे (Rupesh Mhatre) […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे (Bhiwandi Lok Sabha) उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatra) यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे. येवई येथील आर. के. लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएने छापे टाकले आहेत. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे म्हणत ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, […]
Bhiwandi News : भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार आता सर्रास घडू लागले आहेत. आता तर कत्तलखान्यात कापलेल्या म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तूप (Ghee) बनविण्यात येत असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडीत (Bhiwandi News) एका ठिकाणी बंद पडलेल्या कत्तलखान्यात हा कारखाना सुरू होता. छापा टाकून हा कारखाना उद्धवस्त करण्यात आला. या […]