Supreme Court Orders On Bihar Voter List : बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्रचनावरून (Bihar Voter List) सुरू असलेल्या राजकीय लढाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकार क्षेत्र लक्षात घेऊन मतदार यादीच्या पुनर्रचना थांबवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आयोगाला आधार, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड […]
निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षणची घोषणा केली. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.