Ravindra Chavan Exclusive : भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) लेट्सअप सभा कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्वाचं धोरण यावर भाष्य केलं आहे. जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) भाजपात प्रवेश मागितला तर, यावर देखील चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. मोक्यातील आरोपीत कोणतं राष्ट्रीयत्व? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? […]