- Home »
- BJP
BJP
VIDEO : सर्व बंडोबा आमचेच त्यांना समजावण्यात यशस्वी होऊ; फडणवीसांना ‘सो’ टक्का विश्वास
Devendra Fadanvis Performed Lakshmi Pujan : नागपुरातील (Nagpur) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विभागीय कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य घेवून येवो अशी प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. […]
दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करणार; नवाब मलिकांचा फडणवीसांना इशारा
माझा दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना मी कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
दादांनी ‘माघार घ्या’ म्हटलं, तर त्यावेळेसचं पाहूनच निर्णय घेईल; नाना काटेंनी स्पष्टच सांगितलं
चिंचवड मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. भेटीत अजितदादांनी मतदारसंघाची माहिती घेतली असल्याचं नाना काटेंनी स्पष्ट केलं.
रवी राजांच्या एन्ट्रीनं भाजपला बळ, विधानसभा अन् मुंबई महापालिकेचं गणितही सेट?
रवी राजा भाजपात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचा उमेदवार पण, चिन्ह धनुष्यबाण अन् घड्याळ; ‘त्या’ मतदारसंघांत खास प्लॅन!
भाजपने एकूण १४८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर आपल्या पक्षातील १२ नेत्यांना शिवसेना आणि अजित पवार गटाकडून तिकीट दिलं
ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; रवी राजा यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबईत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी खेळली. माजी नगरसेवक रवी राजा (Ravi Raja) भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
शिंदे-फडणविसांच्या विरोधाने काही फरक पडणार नाही; शड्डू ठोकत मलिकांनी दंड थोपटले
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना […]
यंदा मनसे सत्तेत अन् मुख्यमंत्री भाजपचा असेल; राज ठाकरेंच्या मोठ्या विधानाने राजकीय धमाका
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
हा तुमचा भ्रम; ‘शिवसेना राष्ट्रवादी संपवण्याचं काम’ म्हणणाऱ्यांना गोगावलेंनी सुनावलं!
भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय..
PM मोदी 8, तर गडकरी घेणार 40 जाहीर सभा; महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टरप्लॅन’ काय?
BJP Masterplan For Maharashtra Assembly Election : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय. माहीममध्ये अमित ठाकरेंना मदत करण्यावर भाजप ठाम, एकनाथ […]