- Home »
- BJP
BJP
‘नाथाभाऊ’ परतणार! दगडाखाली हात नेमके कोणाचे? भाजपचे की खडसेंचे?
भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याची कथित ‘सीडी’ आपल्याकडे आहे, असा दावा करुन एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) कधीकाळी खळबळ उडवून दिली होती. त्या ‘सीडी’ची शिडी करून खडसे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) आले. या काळात त्यांनी स्वतःसाठी आमदारकी आणि कन्या रोहिणीसाठी महिला प्रदेशाध्यक्षपद मिळवले. पण ना ती कधी सीडी बाहेर आली, ना कधी खडसे त्याबाबत बोलले. […]
राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक, पण युतीबाबतचा चेंडू फडणवीसांनी टोलवला
Devendra Fadnavis on Raj Thackeray : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. आता युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री […]
Kangana Ranaut: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर अभिनेत्री भडकली; म्हणाली, ‘मी गोमांस …’
Kangana Ranaut On Vijay Wadettiwar: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut ) सोमवारी (8 एप्रिल, 2024) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या दाव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ती म्हणाली की, मी गोमांस किंवा कुठल्याही प्रकारचं मांस खात नाही. ही बाब खूप लज्जास्पद आहे […]
Lok Sabha Election : खासदार सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल
Threat to kill mp sujay vikhe audio clip goes viral: अहमदनगर – नगर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना ही घटना घडल्या असल्याने […]
Eknath Khadse म्हणजे विझलेला दिवा, हिंगोलीत आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांची टीका
Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
“होय, मी भाजपात प्रवेश करणार”, नाथाभाऊंनी अगदी ठासूनच सांगितलं
Eknath Khadse : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन मी भाजपात प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) भेट घेतली. भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत […]
उत्तर ते दक्षिण, 230 जागा अन् स्वबळावरील 8 पक्ष; भाजप-काँग्रेसची वाढलीय ‘धाकधूक’
Lok Sabha Elections 2024 : देशात भाजप आणि काँग्रेस दोन मोठे पक्ष आहेत. आगामी निवडणुकीसाठी दोघांनीही आपापल्या आघाड्या तयार केल्या आहेत. राजकारण सेट करण्यासाठी आणि निवडणूक सोपी करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनाही सोबत घेतलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी नव्याने (INDIA Alliance) उदयास आली आहे. तर भाजप नेतृत्वाने आधीच्याच एनडीए आघाडीला ताकद देण्याचं काम सुरू केलं आहे. […]
Eknath Khadase यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरज नाही, आमचा दुपट्टा तयार; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
आता शाळा पॉलिटिक्स! सैनिक शाळांची धुरा RSS च्या हाती, ‘माकपा’चा आरोप; केंद्राचंही खरमरीत उत्तर
New Sainik School : मागील वर्षात केंद्र सरकारने 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता या शाळांच्या संचालनावरून वाद निर्माण झाला आहे. सीपीआय (एम) ने नवीन सैनिक शाळा चालविण्याची जबाबदारी आरएसएसशी संबंधित संस्थांना केंद्र सरकारने दिली आहे, असा आरोप केला आहे. देशातील खासगी संस्थांनी सैनिक शाळा सुरू करण्यासाठी सैनिक स्कूल (New […]
मी आता आणि भविष्यातही पवारांसोबतच; वडिलांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर रोहिणी खडसेंचे स्पष्टीकरण
Rohini khadse clarification she will remain in ncp sharad-pawar group: जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते व विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा स्वगृही भाजपात (BJP) येणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत खडसे यांचा भाजप प्रवेश होणार आहे. खडसे हे आपली मुलगी रोहिणी […]