- Home »
- BJP
BJP
कमळामुळे नव्हे तर, धनुष्यबाणामुळे लागला राज ठाकरेंच्या ‘इंजिन’ला ब्रेक!
Raj Thackeray News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी कंबर कसण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) कोणती भूमिका असेल याबाबत अनेक शंकाकुशंका होत्या. अखेर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल जाहीर सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. अशात चर्चा सुरु आहे नेमकी बोलणी फिस्कटली […]
सुधीर मुनगंटीवारांना ‘ते’ विधान भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली दखल…
Sudhir Mungantiwar : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच चंद्रपुरात भाजपकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) उपस्थितीत भाजपची सभा पार पडली. या सभेत बोलताना चंद्रपूर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप […]
‘आम्ही वेगवेगळ्या पक्षात पण एकमेकांचे..,’; ‘नानां’च्या अपघातानंतर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
Devendra Fadnvis Speak On Nana Patole Accident : आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत पण एकमेकांचे शत्रू नाहीत, नाना पटोले (Nana Patole) असं म्हणतील मला वाटत नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर केलं आहे. दरम्यान, नाना पटोले निवडणुकीच्या प्रचारावरुन येत असताना भरधाव वेगातील ट्रकने नाना पटोले यांच्या गाडीला जोरात धडक दिली आहे. […]
लोकसभेला पाठिंबा देऊन राज ठाकरे महायुतीकडून काय-काय मिळविणार?
Raj Thackeray MNS Gudipadwa : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात अपेक्षाप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलाय. शिवसेना, राष्ट्रवादीला नव्हे तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी मनसे आपला पक्ष असून, तोच वाढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण […]
शाहांची भेट ते महायुतीला पाठिंबा; राज ठाकरेंच्या भाषणात काय काय?
Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) नेमकी भूमिका काय असणार? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज जाहीर मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या मेळाव्यात बोलताना […]
Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !
Raj Thackeray Announced his role for Lok Sabha 2024 : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मला राज्यसभा नको […]
भाजपचा आयारामांवर दृढ विश्वास : 400 पैकी 116 उमेदवार इतर पक्षांमधून आलेले, महाराष्ट्रात किती?
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) इतर पक्षांमधून होणारे पक्षप्रवेश आणि त्यांना मिळणारी व्हीआयपी ट्रिटमेंट हा कायमच चर्चेचा विषय असतो. अशात सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या एकूण जागांपैकी तब्बल 28 टक्के उमेदवार हे इतर पक्षांमधून आयात केले असल्याचे समोर आले आहे. लोकमत न्यूज नेटवर्कने याबाबतचे वृत्त दिले आहे. (28 […]
मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा. महायुतीचा धर्म पाळा : अजितदादांचा कार्यकर्त्यांना ‘डोस’
मावळ : लोकसभेची निवडणूक होईपर्यंत “मैत्री, नातं-गोतं, भावकी बाजूला ठेवा आणि महायुतीचा धर्म पाळा”, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या आहेत. ते मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. (A clear instruction to the […]
घरवापसीपूर्वीच एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? चंद्रकांत पाटलांची हायकोर्टात धाव
जळगाव : भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे शिवसेनेचे (Shivsena) सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अवैध गौण खनिज उपसा प्रकरणातील एसआयटी अहवालाला राज्य सरकारने दिलेल्या स्थगितीविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात […]
रक्षा खडसेंविरोधात शरद पवारांनी उमेदवार शोधला ! श्रीराम पाटलांवर उद्या होणार शिक्कामोर्तब?
Shriram Patil Will Contest Raver Lok Sabha constituency: Lok Sabha Election: रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha constituency) भाजपच्या खासदार रक्षा खडसेंविरोधात (Raksha Khadse) शरद पवार गटाची उमेदवार शोध मोहीम अखेर संपली आहे. या जागेवर चार जणांच्या नावाचा चर्चा होती. त्यातील एका नावावर एकमत झाले आहे. येथून उद्योजक श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना शरद पवार […]