Sanjay Singh Allegation On Bjp Offered 15 Crore To AAP MLA : एका बड्या नेत्याने भाजपवर (BJP) खळबळजनक आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर दिली, असा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी भाजपवर केलाय. दिल्लीत नुकतंच विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) […]
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (The condition of non-agricultural […]
दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी आज बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा आठ फेब्रुवारीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. मात्र त्या अगोदरच एक्झिट पोलच्या अंदाजातून दिल्लीतील चित्र स्पष्ट झालं आहे. यात आम आदमी (Aam Adami Party) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला सत्ता स्थापनेसाठी मतदारांचा कौल मिळाला आहे. आप, काँग्रेस आणि भाजपा […]
Delhi Assembly Election साठी 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेचे (Delhi) मतदान आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा अध्यक्ष नेमायचा, की संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करायची, हा प्रश्न आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर होता. तो आता सुटला आहे. राऊतांकडे पक्ष सावरण्याची जबाबदारी […]
उद्धवजी आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्याव्यतिरिक्त कधीही भेट झाली नाही. आमचे संबंध खूप खराब आहेत
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते महायुतीमध्ये (Mahayuti) जाताना दिसत आहे.
PM Modi On Arvind Kejriwal : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी दिल्लीच्या
Love Jihad पुण्यामध्ये भाजप माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे तसेच भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरेंनी पत्रकार परिषद घेत लव जिहादची पोलखोल केली.