पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे विरुद्ध काँग्रेसचे संजय जगताप अशी लढत होणार आहे.
तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजपचे राजेश वानखडे अशी लढत होणार?
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून, मी जाहीर करतो मी निवडणूक तुतारीकडूनच लढणार आहे, असे बापू पठारे यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला आणि त्यांना टांग मारून परत म्हणतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आता म्हणतो मी शिंदे साहेबांचा.
देवेंद्र फडणवीस यांनी मारुन टाकलं तरीही ते आमदार आंदोलनाविरोधात बोलणार नाहीत, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आमदार प्रविण दरेकरांना सुनावलंय.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
राष्ट्रध्वज आणि राज्यघटनेनुसार निवडणूक होत आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल
Jayant Patil: दुताचा तेथेच शिरच्छेद झाला. मग मात्र शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जावून सूरत लुटण्याचे काम केले.
अनेक खेळाडूंनी हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) पदार्पण केलं पण त्यांचं राजकारण हेलकावे खात राहिले.
कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश भोयर अशी अशी लढत होणार