“सगळा रोष पत्करून लोकसभेला पंकजा मुंडे यांचं इमानदारीनं काम केलं. मग त्या माझ्या विरोधात कसं काय काम करू शकतात? त्यांनी असं का केलं? मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराला मदत करण्यासं का सांगितलं?” 23 तारखेला एका बाजूला विधानसभेचे निकाल जाहीर होत होते आणि दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुरेश धस (Suresh Dhas) […]
BJP Devendra Fadnavis May Be Next CM Of Maharashtra : राज्यात 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर झालेत. यावेळी महायुतीला बहुमत मिळालं आहे तर, सर्वात जास्ता जागा जिंकत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. आता सर्वांचं लक्ष नवं मंत्रिमंडळ आणि राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे लागलेलं आहे.राज्यात […]
धाराशिव : महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळविल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यातच मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावर कोणा-कोणाची वर्णी लागणार, कोणत्या जिल्ह्यांना किती मंत्रिपदे मिळणार, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाकडे जाणार याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. धाराशिवमध्येही (Dharashiv) जिल्ह्याच्या पदरात किती मंत्रिपदे येणार आणि पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Will Ranajagjitsinh Patil […]
मेहनत, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.
Atulbaba Bhosale : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा […]
Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.