पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
कार्यकर्त्यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भापजला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं,
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.
मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे आयोजित केले होते.
विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
खुर्ची बचाओ अर्थसंकल्प, असा मार्मिक टोला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारला लगावलायं. दरम्यान, एनडीए सरकारकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलायं.
मालेगावसह धुळ्यात मतदानकार्डात घोळ होत असून एकसारखेच 3 हजार मतदान कार्ड असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलायं. या प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळेंनी दिलायं.