पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे 205 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यात भाजप 150 जागा लढणार आहे.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईत विधान सभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली.
माध्यमांशी बोलणाऱ्या यादीतून नितेश राणे यांचे नाव कोणी आणि का वगळले?
राज्य सरकारच्या विविध योजनांच्या घोषणेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करीत टीका केलीयं.
राहुल गांधी वारीला येणार शेवटी ते वारीला आलेच नाहीत...वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? - भाजप
लोकसभा निवडणुकीत भाजपची मत राष्ट्रवादीला ट्रान्सफर झाली नसल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं अजित पवार म्हणाले.
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांच्याजवळ थांबवताना दिसून येत आहे.