- Home »
- box office
box office
Kangana Ranaut: कंगनाचं चाहत्यांना मोठं गिफ्ट; आगामी ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट आली समोर
Emergency Release Date Out: गेल्या वर्षी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतचे (Kangana Ranaut) अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) अपयशी ठरले. अभिनेत्री आता 2024 मध्ये तिच्या चरित्रात्मक नाटक ‘इमर्जन्सी’द्वारे (Emergency Movie) मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होता, पण […]
‘संघर्ष अन् बरच काही’, मोहनलालच्या ‘मलैकोटै वालिबन’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Malaikottai Vaaliban Trailer Released Out: वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी 2024 मध्ये, बॉक्स ऑफिसवर (box office) दक्षिण चित्रपटांमध्ये गोंधळ पाहायला मिळणार आहे. कारण अलीकडेच एकूण सहा चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, ज्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहण्यासारखे आहे. आता 63 वर्षीय सुपरहिट अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे, जो 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा दुसरा तिसरा कोणी […]
पुन्हा दिसला हृतिक रोशनचा जलवा; ‘फाइटर’च्या अॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!
Fighter Box Office Day 1 Advance Booking: हृतिक रोशनचा (Hrithik Roshan‘) चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) यावर्षी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. ( Box Office ) या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. (Advance Booking) रिलीजच्या दहा दिवस आधी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली […]
Box Office : रिलीजच्या चौथ्या दिवशी दणक्यात आपटला ‘मेरी ख्रिसमस’, कतरिना कैफचा सिनेमा डब्बागुल?
Merry Christmas Box Office Collection Day 4: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ला (Merry Christmas Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट तिकीट खिडकीवर टिकून राहण्यासाठी धडपडत आहे. यासोबतच महेश बाबूचा ‘गुंटूर करम’, तेजा सज्जाचा ‘हनुमान’ आणि धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ […]
Jhimma2: ‘झिम्मा 2’चे चित्रपटगृहात अर्धशतक, बॉक्स ऑफिसवर 50व्या दिवशीही यशस्वी घौडदौड
Jhimma 2 Box Office: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा २’ (Jhimma 2 Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. (Marathi Movie) ५० दिवसांनंतरही (Box Office) चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ (Jhimma 2) हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. […]
Bollywood Vs South बॉक्स ऑफिसवर लवकरच ‘पुष्पा 2’ अन् ‘सिंघम 3’मध्ये होणार कांटे की टक्कर
Pushpa 2 Vs Singham 2: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा दक्षिण बॉक्स ऑफिसवर (box office) चित्रपटांचा संघर्ष सामान्य आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलेले असते. (Bollywood Vs South 2024) याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशा परिस्थितीत 2024 सालचा मोठा संघर्ष होणार बघायला मिळणार आहे. या वर्षी […]
Box Office: ‘सालार’च्या बॉक्स ऑफिसची गाडी भरकटली? 15 व्या दिवशी झाली सर्वात कमी कमाई
Salaar Box Office Collection Day 15: प्रभासचा ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यासोबतच चित्रपटाने दमदार कमाई करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसर्या आठवड्यात दाखल झाला असून बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘सालार’च्या […]
100 कोटींपेक्षा अधिक हिट सिनेमा दिलेले टॉप अभिनेते कोण? जाणून घ्या रणबीरचं स्थान
Top 3 Actors: चित्रपट उद्योगातील स्टारडमचा बेंचमार्क म्हणजे एखाद्या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिलेल्या 100 कोटी आणि हिट्सची संख्या. तर, बॉलीवूडच्या (Bollywood) तरुण पिढीतील टॉप बॉक्स ऑफिसवर गाजणारा अभिनेता नेमकं कोण? त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबरवर एक नजर टाकली तर आकडेवारीनुसार तीन नावं सध्या समोर आली आहेत, जी आजच्या पॅकच्या शीर्षस्थानी प्रथम क्रमांक पटकावला आहे. […]
प्रभासच्या ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; 12 दिवसांत केली 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
Salaar Box Office Day 12: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ पहिल्या (Salaar Movie) दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 427 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 396 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि […]
बॉक्स ऑफिसवर प्रभासचा डंका लवकरच 625 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री, सालारची कमाई किती?
Salaar Box Office Collection Day 11: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट केवळ दक्षिण पट्ट्यातच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने […]