- Home »
- box office
box office
Jawan 2: शाहरुख खानच्या ‘जवान’चा दुसरा भाग बनणार? ऍटलीने थेटच सांगितलं, म्हणाला…
Director Atlee Hint Jawan 2 Movie: गेल्या वर्षी बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली (Director Atlee) यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले. दोघांनी ‘जवान’ (Jawan Movie) नावाचा चित्रपट आणला. त्या चित्रपटात एकीकडे ॲटलीचं दिग्दर्शन अप्रतिम होतं, तर दुसरीकडे शाहरुख खान (Shah Rukh Khan) खूप ॲक्शन […]
Fighter: हृतिक रोशनचा ‘फायटर’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
Fighter OTT Release: हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘फायटर’ (Fighter Movie) यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही इच्छाही त्याने पूर्ण केली होती. या चित्रपटाने बॉक्स […]
अजय देवगणचा ‘शैतान’ लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा; सहाव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
Shaitaan Box Office Collection Day 6: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘शैतान’ने (Shaitaan Movie) आपल्या काळ्या जादूने बॉक्स ऑफिसवर (Box Office) पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. यासोबतच हा हॉरर थ्रिलर पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. या सगळ्यात ‘शैतान’ने अवघ्या 5 दिवसांत आपल्या खर्चापेक्षा जास्त कमाई केली असून तो आता नफा कमवण्यात व्यस्त आहे. शनिवार आणि […]
Hanuman OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘हनुमान’ ओटीटीवर येणार
Hanuman OTT Release: बऱ्याच वेळा, कमी बजेटमध्ये बनवलेले असे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, जे त्यांच्या खर्चापेक्षा बॉक्स ऑफिसवर (Box Office) जास्त पैसे कमवताना दिसतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman Movie) हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. […]
‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, कमी बजेटच्या सिनेमानं 11 दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी
Laapataa Ladies Box Office Collection Day 11: किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) हा अतिशय कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. चित्रपटगृहात आल्यानंतर या चित्रपटाची सुरुवात मंदावली होती पण नंतर त्याचा वेग वाढवला आणि खर्चापेक्षा जास्त कमाई केली. (Box Office) अनुराग कश्यपपासून ते क्रिकेटर सचिन तेंडुलकरपर्यंत (Sachin Tendulkar) ‘मिसिंग लेडीज’चं तोंडभरून कौतुक […]
Manjummel Boys: ‘या’ साऊथ चित्रपटाने गाजवलं बॉक्स ऑफिस, 100 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री
Manjummel Boys Crossed 100 Crore : गेल्या काही काळापासून बॉलीवूड (Bollywood) आणि साऊथ चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर (box office) मोठी स्पर्धा सुरू आहे. कोरोनाच्या काळापासून दक्षिणेकडील चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा राहिला आहे. यामध्ये ‘पुष्पा’, ‘केजीएफ 2’, ‘कंतारा’ आणि ‘आरआरआर’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आणि मोठा नफा कमवून इतिहास रचला. आता आणखी एक साऊथ चित्रपट चर्चेत आला […]
Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्री रश्मिका म्हणाली – “हे पूर्वीपेक्षा मोठे..”
Pushpa 2: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड गाजला. या चित्रपटाचा फिव्हर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला होता आणि यासोबतच ‘पुष्पा’ने देश-विश्वातील अनेक विक्रमही मोडीत काढले. चाहते आता ‘पुष्पा 2’च्या (Pushpa 2 Movie) रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याची माहिती आहे. एका मुलाखतीत, या […]
Laapataa Ladies Special Offer: किरण रावने चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज गिफ्ट…
Laapataa Ladies Special Offer: किरण रावचा (Kiran Rao) चित्रपट ‘लापता लेडीज’ (Laapataa Ladies Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कामगिरी करत आहे. आता या चित्रपटाबाबत एक खास ऑफर चाहत्यांसाठी ठेवण्यात आली आहे. फक्त 100 रुपयांत ‘लापता लेडीज’ पहा: चित्रपट निर्माते किरण रावने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. महिला दिनानिमित्त या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत 100 […]
तुटलेले दात, चेहऱ्यावर चिखल; आमिरचा आगामी सिनेमातला लूक पाहिलात का? डोळ्यांवर विश्वास नाही बसणार
Aamir Khan New Look: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त हिट ठरला. या सिनेमातून दर्शील सफारीची बॉलिवूडमध्ये ओळख झाली. तब्बल 16 वर्षांनंतर आमिर आणि दर्शीलची जोडी पुन्हा आपली जादू दाखवणार आहेत. सोबतच दीड वर्ष अभिनयापासून दूर असलेला […]
‘लापता लेडीज’ने मोडला ‘आर्टिकल 370’ चा रेकॉर्ड, पहिल्या दिवशी केली 1 कोटींची कमाई
Laapataa Ladies Box Office Collection Day 1: आमिर खानची (Aamir Khan) एक्स वाइफ किरण राव (Kiran Rao) हिने 13 वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. 2011 मध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. यावेळी तिने धोबी घाट हा चित्रपट आणला होता. या चित्रपटात आमिर खाननेही काम केले होते. आता 13 वर्षांनंतर ती ‘लापता लेडीज’ (Laapataa […]