D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी, यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे प्राप्तिकर सवलत जैसे थे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ही घोषणा काहीशी निराश करणारी […]
Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली (Union Budget 2024) आहे. केंद्र सरकारने सामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील हे दुसरे अंतरिम बजेट आहे. मागील वेळेप्रमाणे यंदाही बजेट डिजिटल पद्धतीने सादर करण्यात येत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेने […]
मोदी सरकारचे (Modi government) दुसऱ्या टर्ममधील अखेरचा अर्थसंकल्प अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. यंदाचा अर्थसंकल्प (Last budget) हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. एक एप्रिल ते 31 जुलै याच कालावधीसाठी हा अर्थसंकल्प असणार आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सत्तेत येणारे सरकार पुढील कालावधीसाठी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Last budget of the second […]
Budget Expectations : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण लवकरच अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात (Budget 2024) सरकार काय तरतुदी करणार याची माहिती अद्याप समोर (Budget Expectations) आलेली नाही. मात्र, सरकारकडून काही महत्वाच्या तरतुदी केल्या जातील. सध्या देशात स्टार्टअप कल्चर (StartUP) वेगाने वाढत चालले आहे. त्यामुळे या स्टार्टअप्सना यंदाच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. SaveIN चे संस्थाप आणि […]
Budget expectations: येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget expectations) भारतीय रेल्वेला (Indian Railways) बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आधुनिक आणि हाय-स्पीड रेल्वे गाड्यांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. वेगवान गाड्यांसोबतच सुरक्षेच्या उपाययोजनावरही सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. 2023-24 अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये दिलेल्या 2.4 लाख कोटी […]
Budget expectations : 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकार त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचे बजेट (Budget expectations) सादर करणार आहेत. भाजप सरकारचे हे बजेट अंतरिम बजेट असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन ( Nirmala Sitaraman ) 1 फेब्रुवारीला संसदेमध्ये हे बजेट सादर करतील. त्यासाठी 31 जानेवारीपासून अधिवेशन सुरू होईल. त्यामध्ये बजेट सादर करण्याच्या अगोदर आर्थिक आढावा सादर केला […]