Former Sarpanch Killed बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे वंजारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये (Rajasthan) विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.
Fire Break Out At Rajendra Shingne Bngalow In Buldhana : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्या बुलढाणा येथील बंगल्यात (Buldhana)भयंकर स्फोट झाला. त्यामुळे किचनमध्ये आग लागली. संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. शुक्रवारी रात्री हा स्फोट झाला. परंतु घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली (Sharad Pawar Party) नाही. परंतु, […]
Bhendaval Prediction On India Pakistan War : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan War) मोठं तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात भेंडवळच्या घट मांडणीत मोठं भाकीत करण्यात (Bhendaval Prediction) आलंय. हे भाकीत सारंगधर महाराज वाघ यांनी […]
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस अचानक का गळू लागले होते, याचे वैज्ञानिक कारण अखेर समोर आले आहे. ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापट जास्त आढळले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (Scientific reason revealed why […]
रधाव वेगातील दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली. मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याने गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे.
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?