बुलढाणा : मागील 15 वर्षांपासूनच्या युती आणि आघाडीच्या चर्चांमध्ये आमचे नुकसान झाले. पण यंदा आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मतदारसंघातील लोकांचा मला पाठिंबा आहे. लोकवर्णणीतून लोक मला लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मदत करत आहेत, त्यामुळे आता माघार नाही. असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sangathan) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी […]
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजपासून बुलढाणा ( Buldhana)जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde group)घणाघाती टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना मोठं केलं, ती माणसं […]