Buldhana News : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी (Sanjay Gaikwad) पोलिसांच्या काठीने एका युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मिरवणुकी दरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून गायकवाड यांच्या या वर्तणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. […]
Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. […]