आज पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे आले नाहीत. पण धनंजय मुंडे उपस्थित होते.
राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरु असून ओबीसींच्या नॉनक्रिमिलियरची मर्यादा दुपटीने वाढवली असून राज्यात नवीन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलायं.
Cabinet Meeting Decision : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या