The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story ) या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या वेब सिरीजला न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता या सिरीजच्या प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठा बदल, दोन […]
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 […]
Udhav Thackeray On ED & CBI : ईडी, सीबीआय हे सरकारचे घरगडी आहेत, उद्या आमचं सरकार आल्यावर ईडी, सीबीआयचं काय करायचं ते ठरवलं असल्याचा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी दिला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चिखलीमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे […]
Adani-Hindenberg : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि.3) अदानी-हिंडनेबर्ग (Adani-Hindenburg) खटल्याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. अदानी-हिंडेनबर्ग खटल्याच्या चौकशीचे आदेश एसआयटी (SIT) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (Central Bureau of Investigation) न देण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने त्याऐवजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाच्या […]