सीबीआय अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेले पोलिस कर्मचारी हे नकली असल्याचे गावकरी म्हणत होते. पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय आणि ईडी तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले.
Tejashwi Yadav : NEET-UG परीक्षेमुळे (NEET-UG exam) राजकीय राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच केंद्र सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेत
NEET Paper Leak Case : NEET-UG परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह (Social Media) देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.
कथित बँक फसवणूक प्रकरणात डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे.
आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
भाजपने प्रज्वल रेवण्णाची सीबीआय चौकशीची मागणी केली असून त्यांनी एसआयटीकडून होत असलेल्या तपासावर संशय घेतला आहे.
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi),महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपापली रणनीती आखली जात आहे. सर्वत्र जारदार सभांचा धडाका सुरु झाला आहे. एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. […]
CBI closed a 2017 corruption case Against Praful Patel : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खास असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना सीबीआयने एक मोठा दिलासा दिला आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पटेलांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वीच्या एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर घेण्याच्या करारात 840 कोटींची अनियमितता आढळून […]
CBI : राज्यात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपूरसह भोपाळमध्ये सीबीआयने (CBI) राष्ट्रीय प्राधिकरणाच्या खाजगी कंपनीच्या 2 संचालकांसह 6 जणांना 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या घरातून सीबीआयने लाचेच्या रक्कमेसह एकूण सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत. मोठी बातमी : खासदार, आमदारांची खैर नाही; लाच घेऊन मतदान अन् भाषण करणाऱ्यांवर […]