केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौऱ्यावेळी सूचना दिल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्हावर निवडणूक लढवता येणार, केंद्रीय निवडणुक आयोगाची तशी घोषणा.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवीन निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. त्यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. त्यामुळं भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून संजय राऊतांवर जोरदारी टीका केली जातेय. अशातच आता भाजपने (BJP) संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली. ‘माझ्यावर केसेस करुन तडीपार […]
Chief Election Commissioner Rajiv Kumar PC: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूकाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. ते काहीच वेळात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत. दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी त्यांनी भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे, असं सांगितलं. या […]
Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Nationalist Sharad Pawar group) तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा रागगडावर पार पडला. या सोहळ्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad), आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार […]
One Nation One Election : देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास, निवडणूक आयोगाला (Election Commission) नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) खरेदी करण्यासाठी दर पंधरा वर्षांनी सुमारे 10 हजार कोटी रुपये लागतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)सरकारला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत […]