India VS New Zealand: न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने 7 बाद 251 धावा केल्या आहेत.
India VS New Zealand : न्यूझीलंडचा (New Zealand) अर्धासंघ 165 धावांत बाद झाला. फिरकीच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.