Minor Youth Killed Woman For Not Giving Cigarette : चंद्रपुरमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली (Chandrapur Crime News) आहे. उधारीवर सिगरेट दिली नाही म्हणून रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने महिलेची हत्या केली. रमाबाई नगरमध्ये येथे ही घटना घडली (Minor Youth Killed Woman) आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कविता रायपुरे असं मृत्यू […]
सोमवारी तर विदर्भ जगातील उष्ण प्रदेशांच्या यादीत आला. चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील येथील घोडाझडी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. मयत पाचही युवक चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारीचे रहिवासी आहेत.
ताकद दिल्याने कुणी मोठा होत असतो का. मी इतकी झाडं लावली. झाडं लावल्यानंतर त्या झाडाचा गुण असतो की किती उंच जायचं.
विरोधक मुलीला हाताशी धरून पक्ष फोडण्याचे काम करत आहेत. जी मुलगी तिच्या वडिलांची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा मुलगा आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आमदारकीसाठी इच्छुक आहेत.
Chandrapur Food Poisoning News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी गावात तब्बल 125 लोकांना विषबाधा झाली. महाप्रसाद खाल्ल्यानंतर या भाविकांना मळमळ, उलट्यांचा त्रास सुरू झाला. या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक […]
Lok Sabha Election : ‘खरंतर माझ्या मनात फक्त एकच भीती आहे. संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही याच भागातून (चंद्रपूर) पाठवलं. फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जाण्याची आवश्यकता येईल. हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे. राज्यगीत मी तुमच्या परवानगीने निवडलं. त्यात शेवटचे शब्द आहेत ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.’ हे […]