Chhaava Box Office Collection Day 1 : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ हा 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ शिगेला पोहोचली होती. चित्रपटासाठी बरीच आगाऊ बुकिंग झाली होती. अखेर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला ‘छावा’ चित्रपटगृहात दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स […]