अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाज करण्यासाठी फोनचा वापर कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
भारतानंतर चीननेही लडाखमध्ये सैन्यांच्या गस्ती संपुष्टात आणण्याची सामंजस्याची भूमिका घेतलीयं. चीनी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सकडून यांसदर्भात माहिती देण्यात आलीयं.
पाकिस्तानात शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन संमेलन होत आहे, या पार्श्वभुमीवर पाकिस्तान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Pakistan News : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने (Pakistan News) आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारणारा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खरं तर चीनला खुश (China) करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक क्षमता नसताना हा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला (Pakistan […]
गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
बारकाईने पाहिले तर आज भारताच्या शेजारी देशांमध्ये जी सरकारे आहेत त्यामुळे भारताच्या विरोधी सूर जास्त दिसत आहे.
India beats China: सामन्याच्या 52 व्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल डागत विजयी गोल केला. प्रत्युत्तरात चीनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला.
India vs Korea Semifinal : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये भारताने (Team India) धडक मारली आहे. उपांत्य फेरीत शानदार कामगिरी
चीनने चंद्रावरील हिलियम काढण्यास सुरुवात केली आहे इतकेच नाही तर हिलियम पृथ्वीवर आणण्याचा प्लॅनही रेडी केला आहे.
China Russia Relation : चीन आणि रशियाने जपानी लोकांचं टेन्शन अनेक पटींनी (China Russia Relation) वाढविण्याचा प्लॅन तयार केला आहे. या दोन्ही देशांनी जपान समुद्रात संयुक्त सैन्य (Japan) अभ्यास सुरू केला आहे. मागील तीस वर्षांच्या काळातील हा सर्वात मोठा सैन्य अभ्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. जपान समुद्र आणि उत्तरेकडील ओखोटस्क समुद्रात नोर्दर्न युनायटेड 2024 सैन्य […]