आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दरम्यान शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
भारत बांग्लादेशच्या तीस्ता आर्थिक क्षेत्र प्रकल्पात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत शंभर रुपयांच्या नोटांवर नवीन नकाशा छापण्याचा निर्णय घेण्यात आला
Russia China Relation : रशिया आणि चीनने नुकताच एक मोठा निर्णय (Russia China Relation) घेतला आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारात डॉलरचा वापर कायमचा बंद केला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी एका बैठकीत या निर्णयाची माहिती दिली. दोन्ही देश व्यापारात स्थानिक चलनाचा वापर करत आहेत. पाश्चिमात्य देशांकडून रशिया आणि चीन यांचे आर्थिक संबंध बाधित […]
China New Global Security Initiative Programme : चीनने बेल्ट अँड रोड प्रकल्पानंतर आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती (China) घेतला आहे. ग्लोबल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह असे या संभावित प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाची माहिती चीनचे परराष्ट्र मंत्री ले येचुंग यांनी मागील आठवड्यात दिली होती. या जागतिक सुरक्षा उपक्रमाची तुलना अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटोशी केली जात आहे. नाटो या […]
Maldives News : भारत आणि मालदीवचा वाद अजूनही मिटलेला नाही. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली […]
China Intrusion after Taiwan Earthquake : एकीकडे आज सकाळी तैवानची ( Taiwan ) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे ( Earthquake ) जोरदार धक्के जाणवले. मात्र त्यातून सावरत नाही तोच चीनने तैवानमध्ये घुसखोरी (China Intrusion ) सुरू केली आहे. त्यासाठी चीनची तब्बल 30 लढावू विमानं तैवानमध्ये घुसले आहेत. Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; […]