पाकिस्तानला देणे असलेले एकूण विदेशी कर्ज 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. हा देश कर्जाखाली दबत चालला आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा चीन दौरा आटोपला आहे. चीन आणि भारतातील संबंधात तणाव असताना हा दौरा झाला आहे.
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.
आता चीनने देखील एक्झिट पोलवर थेट प्रतिक्रिया दिली. मोदी सरकार पुन्हा एकदा भारतात सत्तेवर येऊ शकते, असं चीनने म्हटलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ चीन दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दरम्यान शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.