Ramdas Kadam यांनी रत्नागिरीची जागा राणेंना दिल्याबद्दल खंत व्यक्त करताना म्हटले की, आम्ही ही उणीव विधानसभेला भरून काढणार आहोत.