Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]