Delhi CM Atishi Submit Resignation : दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आतिशी यांनी (CM Atishi) राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे भाजपच्या छावणीत बैठकांची मालिका सुरू झालीय. दरम्यान, भाजप नेते प्रवेश वर्मा, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. भाजप नेते राजभवनात पोहोचण्यापूर्वीच आज आतिशी यांनी […]