Four Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत (Gadchiroli) भीषण चकमक झाली आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर 4 जहाल माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार (Naxalites Killed) झाले आहेत. घटनास्थळावरून आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) […]
Nitesh Rane Letter To CM Fadnavis Celebrate Varaha Jayanti : मंत्री नितेश राणे यांनी (Nitesh Rane) बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी यावेळी वराह जयंती (Varaha Jayanti) साजरी करण्याचे आवाहन हिंदू समाजाला केले. तसेच, कोणत्याही प्रकारे विरोध झाल्यास हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशाराही दिला. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे […]
Red alert for 16 districts CM Fadnavis Information : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून शेती, घरं, जनावरं या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस हा पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र […]
Maharashtra Cabinet Meeting : तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह (Maharashtra Police) अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आज (दि.12) आंतरराष्ट्रीय युवा दिन […]
CM Devendra Fadnavis Response To Kishor Kadam : अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी (Kishor Kadam) अंधेरी (पूर्व) येथील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मदतीची मागणी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी बिल्डर आणि सोसायटीच्या काही सदस्यांच्या संगनमताने पुनर्विकास प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप […]
लातुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरन झालं. त्यावेळी त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
Manoj Jarange Patil Allegation On CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ते वेगवेगळ्या शहरांत बैठका घेत आहेत. आज ते अहिल्यानगरमध्ये होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे जाणूनबुजून मराठा नेत्यांना […]
Devendra Fadnavis On Pune Ganeshotsav Rally Dispute : पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच (Pune Ganeshotsav) विसर्जनाचा वाद सुरू झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, पुणे म्हटल्यानंतर चर्चा, वाद-विवाद या सगळ्या गोष्टी होतातच. परंतु काळजी करू नका. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ आणि हेमंत रासने बैठक घेणार (CM Devendra Fadnavis) आहेत. मंडळं सगळे मिळून काहितरी निर्णय […]
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मराठी भाषेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.