मधली अडीच वर्ष महाविकास आघाडीच सरकार नसतं, तर अनेक प्रोजक्ट पूर्ण झाले असते" असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
CM Fadnavis Permission Mandatory To Eknath Shinde : सध्या महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदे गटात मतभेद सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) पुन्हा एकदा शिंदे गटाला धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास विभाग आहे. मात्र, आता या खात्याचे मोठे निधी वाटप असेल, तर त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हनीट्रॅपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं
CM Devendra Fadnavis On Mahadev Munde Death Case : बीड (Beed Crime) जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावर (Mahadev Munde Death Case) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, या गुन्ह्याच्या तपासात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि पोलिसांनी सखोल तपास सुरू (CM Devendra Fadnavis) केला आहे. 286 मोबाईल […]
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर फडणवीस आज विधानसभेत भाष्य केलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अनेक घटनांची सविस्तर उत्तर दिली.
CM Devendra Fadnavis Statement Tribhasha Sutra Will Implement : महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबत दोन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) मागे घेतले होते. त्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. याच पार्श्वभूमीवर आता त्रिभाषा सूत्रावरून (Tribhasha Sutra) राज्यातील राजकारण तापले आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक […]
राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार आहे. कारची जी काही किंमत असेल ती देऊ. परिवहन मंत्र्याने कार घेतली तर चांगला मेसेज जाईल
MLA Parinay Fuke On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, देवाधी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे, आणि त्यांच्यासारखे विष पचवणारे,तसेच सूर्यासारखे तेज असणारे, चंद्रासारखे शीतल असणारे असल्याचे कौतूक आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी केले आहे. अभिमन्यूसह फडणवीसांची तुलना म्हणजे कमी लेखणं असल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. फडणवीस […]
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad Slap Issue : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न देणाऱ्या कँटिन चालकाला चोपले होते. यावरुन विरोधकांनी रान उठवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास फ्रि हँड दिला होता. त्यानंतर आता पोलिसांना गायकवाड यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेंचे बॉक्सर आमदार […]