भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झालीयं.
एनडीएमध्ये सामील झाल्यानंतरही अजितदादा सातस्याने मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत.
Dhananjay Munde: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली.
तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
Dharmveer 2: 'धर्मवीर 2'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेता क्षितिश दाते यांनी चित्रपटसृष्टी तसेच वैयक्तिक आयुष्यातील विषयांबद्दल केले भाष्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे. मराठा, धनगर प्रश्नांवर चर्चेची शक्यता.
गेल्या काही दिवसांपासून काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांची कोंडी झाली आहे.
CM Eknath Shinde : रंगभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण आता येणार आहे. त्यामुळे कोणता नवा अंक पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली.
Anand Ashram Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला होता. गणपती विसर्जनादरम्यान, आनंदा आश्रमात कार्यकर्त्यांनी ढोलताशांवर नोटा उधळल्या. आनंदा आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू झाली होती. आता याप्रकरणी […]
काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिलायं, दोनवेळा पराभूत केलंय, जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणालाही धोका देऊ शकतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीयं.