बदलापूर येथे जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. परंतु, या घटनेनंतर जे आंदोलन करण्यात आलं त्याला राजकीय वास होता असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
बदलापूर येथील दोन मुलींवर लैंगिक अत्याच्यार घटनेने पुन्हा एकदा राज्यभर खळबळ उडाली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोललो आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
विधानसभेच्या तोंडावरच महायुतीत फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. रामदास कदमांच्या दाव्यावर फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी.
सदाभाऊ खोत म्हणतात, महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणत फडणवीस आणि पवारांनाही दिली ही पदवी.
तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमिनीधारकांना द्यायला नाहीत, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला पुन्हा एकदा चपराक दिलीयं.
शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलचं झापलं आहे.
Pandharpur: येथे आपत्कालीन सेवा, ओपीडी, आयपीडी, ऑपरेशन थिएटर, लॅब, एक्स-रे आणि इतर सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांच्या सुविधा असतील.
Mla Bachchu Kadu letter to Cm Eknath Shinde: राज्यातील दिव्यांगांना न्याय देण्यासाठी दिव्यांग पडताळणी समिती तातडीने स्थापन करण्यात यावी.
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे.