Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून 'धर्मवीर 2' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाबाबात मोठी माहिती समोर येत आहे.
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana मध्ये दोन आठवड्यांत तब्बल 44 लाख ऑनलाइन अर्ज आले आहेत तर ऑफलाइनचा आकडा लवकरच समोर येईल.
आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.
विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन नियोजन करण्यात येईल.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये बोलत होते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलीयं.
Maratha OBC Reservation: आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक. राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी.
दुर्बल घटकातील मुलींना व्यवसायिक शिक्षण मोफत देण्याच्या निर्णयानंतर शिंदे सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षापासून मुलींना आता शिक्षण आणि परिक्षा शुल्कात 100 टक्के लाभ देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojna : या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना घरबसल्या एक हजार रुपये देण्यात येतात.